अध्याय १० :- वैराग्य
Vairagya - Dispassion Ashtavakra hammers away at the folly of desire—no matter how elevated or subtle.
॥ अष्टावक्र उवाच ॥
कृताकृते च द्वन्द्वानि कदा शान्तानि कस्य वा ।
एवं ज्ञात्वेह निर्वेदाद् भव त्यागपरोऽव्रती ॥१॥
अष्टवक्र म्हणाला वैरीरुप काम व अनर्थानें भरलेल्या अर्थांचा त्याग कर आणि त्या दोघांच्या कारणरुप धर्माचाही त्याग करुन तूं सर्वांची उपेक्षा कर. ॥१॥
Ashtavakra said:
1. Abandoning desire, the enemy, along with gain, itself so full of loss, and the good deeds which are the cause of the other two - I practice indifference to everything.
कस्यापि तात धन्यस्य लोकचेष्टावलोकनात् ।
जीवितेच्छा बुभुक्षा च बुभुत्सोपशमः गताः ॥२॥
मित्र, शेत, धन, घर, स्त्री, भाऊबंद इत्यादि सर्व संपत्तीला तूं स्वप्नाप्रमाणें किंवा इन्द्रजालाप्रमाणें समज, कारण ते सर्व तीन-पांच दिवसांचेच असतात. ॥२॥ 2. I look on such things as friends, land, money, property, wife, and bequests as nothing but a a dream or a three or five-day conjuror's show.
अनित्यं सर्वमेवेदं तापत्रयदूषितं ।
असरं निन्दितं हेयमिति निश्चित्य शाम्यति ॥३॥
जेथें जेथें वासना निर्माण होईल तेथें तेथें संसार आहेअ असें समज. परिपक्व वैराग्याचा आधार घेऊन तृष्णा-वासनाहीन हो. ॥३॥ 3. Wherever a desire occurs, I see samsara in it. Establishing myself in firm dispassion, I be free of passion and happy.
कोऽसौ कालो वयः किं वा यत्र द्वन्द्वानि नो नृणां ।
तान्युपेक्ष्य यथाप्राप्तवर्ती सिद्धिमवाप्नुयात् ॥४॥
तृष्णा हाच बंध आहे, व तिचा नाश हा मोक्ष आहे. संसारात अ-संग होण्यानेंच निरंतर आत्म्याची प्राप्ति व तुष्टि होते. ॥४॥ 4. The essential nature of bondage is nothing other than desire, and its elimination is known as liberation. It is simply by not being attached to changing things that the everlasting joy of attainment is reached.
ना मतं महर्षीणां साधूनां योगिनां तथा ।
दृष्ट्वा निर्वेदमापन्नः को न शाम्यति मानवः ॥५॥
तूं एक शुद्ध चैतन्य आहेस, संसार जड व असत् आहे. अविद्याही असत् आहे---एवढें जाणल्यावर आणखी जाणून घ्यायची काय जरुरी आहे ? ॥५॥ 5. You are one, conscious and pure, while all this is just inert non-being. Ignorance itself is nothing, so what need have you of desire to understand?
कृत्वा मूर्तिपरिज्ञानं चैतन्यस्य न किं गुरुः ।
निर्वेदसमतायुक्त्या यस्तारयति संसृतेः ॥६॥
तुझें राज्य, पुत्रपौत्र, शरीर आणि सुख जन्मोजन्मीं नष्ट होत आलीं आहेत----जरी तूं त्यांच्यावर आसक्त बनला होतास. ॥६॥ 6. Kingdoms, children, wives, bodies, pleasures - these have all been lost to you life after life, attached to them though you were.
पश्य भूतविकारांस्त्वं भूतमात्रान् यथार्थतः ।
तत्क्षणाद् बन्धनिर्मुक्तः स्वरूपस्थो भविष्यसि ॥७॥
अर्थ, काम, पुण्यकर्मसुद्धां तूं खूप करुन चुकला आहेस. तरीसुद्धां या संसाररुपी जंगलांत मनाला शांति मिळाली नाहीं. आतां तरी शांत बस. फक्त साक्षी हो. ॥७॥ 7. Enough of wealth, sensuality and good deeds. In the forest of samsara the mind has never found satisfaction in these.
वासना एव संसार इति सर्वा विमुंच ताः ।
तत्त्यागो वासनात्यागात्स्थितिरद्य यथा तथा ॥८॥
किती जन्म तूं शरिरानें, मनानें व वाणीनें श्रमपूर्ण व दुःखपूर्ण कर्में केलींस ? (तरीसुद्धा उत्पातरुपी संसारांत मनाला थोडासुद्धां विश्रांतीचा क्षण मिळाला नाहीं--तेव्हां) आतां तरी निदान साक्षी राहा. कर्ता राहूं नकोस. ॥८॥ 8. How many births have you not done hard and painful labour with body, mind and speech. Now at last stop!
No comments:
Post a Comment