Sunday, December 5, 2010

Biscuit lover's Loveletter

डियर मारी,

आजचा दिवस गुड डे आहे. आणि तू मात्र त्या टायगर सोबत टाइम पास करत होती.
तू डार्क फँट्सी मध्ये राहू नकोस, तो तुला बटर बाईट करेल.

अरे माझ्या मारीगोल्डच्या फुला, क्रीम ट्रीट्स तर मीही तुला देईन.
तु माझे लिटील हार्ट पार क्रॅकजॅक करून टाकले आहेस.
तु जर तुझा आयुष्यभराचा नाईस टाइम मला दिलास तर आपले आयुष्य प्युअर मॅजिक होईल. तूच माझी बिग बॉस असशील.

आता माझ्या वाचण्याचे चान्सेस फिफ्टी फिफ्टी आहेत... पार्ले जी खाऊनही मला मिल्क शक्ती मिळत नाही आहे. तूच माझी प्रिया गोल्ड आहेस.
प्रिये, लवकर ये... काहीतरी माजीक्स कर. उगाच माझ्याशी हाईड अँड सीक खेळू नकोस.

तुझाच,
मोनॅको .

No comments:

Post a Comment