Tuesday, December 21, 2010

Gurucharitra - Introduction

Gurucharitra :
'Shri Guru Charitra' is the life of 'Shri Guru Dattatreya' (Brahma, Vishnu, Mahesh Incarnate). It was originally written in Oviform(a Marathi Metre) in Marathi by one Saraswati Gangadhar, whose ancestor Sayamdeo had personally lived and served with devotion, Shri Guru Narasinha
Saraswati, about 500 years ago.

This volume is regarded as a greatly divine, versatile, a blessing one and is placed with images of Gods and adored in almost all brahmins' houses. It is much respected and is very popular like Vedas, Ramayan, Mahabharat, Bhagwat and other puranas in sanskrit and Dnyaneshwari,
Dasbodh, Eknathi Bhagwat etc. in Marathi.

Shri Dattatreya had taken birth at the Ashram of Atri and Anasuya in very very old times and it is believed that his two incarnations namely Shripad Shri Vallabha and Shri Narasinha Saraswati had taken place in the Deccan in about the 14th and 15th Century(A. D.) respectively.
This is the historical period when the Bahamani Kingdom was split up into five different Kingships, one of which viz,'Bidar' is mentioned in this volume. "Shri Guru Charitra" depicts the life missions of these two incarnations.

The original volume contains 52 chapters and it is written in the form of conversation between Naaamdharak and his spiritual Guru Shri Siddha Muni. Several miraculous deeds are associated with these two Gurus - 5 such deeds are relating to Shripad Shri Vallabh (chapters 5 to 10) and 26 are relating to Shri Narasinha Saraswati, (chapters 11 to 51) besides many mythological (pouranik) tales have also been narrated in this volume by way of illustration.

Contd.

नुकत्याच झालेल्या दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरूचरित्र ग्रंथ सादर आहे ई-स्वरूपात...

गुरुचरित्र - प्रस्तावना

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत।

ग्रंथाची भाषा म्हणजे साधारणतः चौदाव्या शतकातील मराठी असावी. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत.

गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्‍या पौर्णिमेच्या आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती मानली जाते.

ह्या ग्रंथाला दत्त संप्रदायातील लोक पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. गुरुचरित्रात एकूण ५२ अध्याय आहेत. शेवटचा अध्याय 'अवतरणिका' म्हणजे पहिल्या ५१ अध्यायांचे सार.
सात दिवस पारायण पद्धत ७-१८-२८-३४-३७-४३-५१
तीन दिवस पारायण पद्धत २४-३७-५१

क्रमशः

1 comment: