Wednesday, February 16, 2011

Death of Sanskrit???

One Important Message...

I wanted to make you aware of one thing... I feel its very important for each and every Indian to know the fact about Sanskrit. As you know the Census in India is in its last stage. In this month, government people will again be visiting you just to confirm your information.

While you provide your information, they will ask you about your Mother Tongue along with the languages you know. Its a kind request to all of you to write "Sanskrit as a Known Language" if you know it. I hope most of you might be reading various Stotras, Mantras in Sanskrit. Its a language we use on daily basis in our day to day cultural life. We use Sanskrit in our Marriage, Puja, Vidhi and Sanskaras. All of our Veda, Puranas are also in Sanskrit.

Now its in our hand to keep this language Alive. Because last Census report says, there are only few thousand peoples in India who knows Sanskrit... Which may lead to "Death of Sanskrit". Government might be officially forced to declare death of Sanskrit as there are not enough peoples in India who knows Sanskrit. Once the language is declared as Dead, there wont be any official government help provided for the rejuvenation of Sanskrit. And this holy language will officially disappear from the world.

Either way, we are also somewhere responsible in Death of Sanskrit. Still we have time to restore the glory of Sanskrit. Our efforts can at least keep it Alive. If you agree with me, please do help Sanskrit by mentioning it as "Known Language" .....and also spreading the message to your family and friends.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे.
भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि खंर बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

ही भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणि पवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही. जेवढी जमत असेल तेवढी गम्मत म्हणून का होईना वापरा जर तुम्हाला हा विचार पटत असेल तर जरूर आपल्या मित्रांना सुद्धा सांगा.....

No comments:

Post a Comment