Tuesday, January 11, 2011

Aapdi Thapdi

बाळ थोड़े मोठे झाले की त्याला काही बैठे खेळ शिकवतात। त्यापैकी हा एक.

आपडी थापडी
गुळाची पापडी

धम्मक लाडू
तेल काढू

तेलंगीचे एकच पान
दोन्ही हाती धरले कान

चाऊ म्याऊ बिबळ्या काऊ
पितळीतले पाणी पिऊ

हंडा पाणी गडप
गुळाची पापडी हडप ॥2 comments: