Wednesday, January 5, 2011

Chandoba Chandoba

Hello friends,
Today's song is a very popular song related to Moon and has been sung since generations I think. Probably that was the attraction in no television world.. :)
though we also sing the same song for our children.
Moon is considered as brother by ladies and often introduced as Mama to children. This song about children singing to an upset moon, they coax him to come from his hide out and eat.


परंपरेने पिढ्यां पिढ्या आपण चांदोबाचे गाणे म्हणत आलो आहोत। ह्या चांदोबाला कधी आपणच झाडामागे दडवले तर कधी त्याला अगदी उपाशी सुद्धा ठेवले... कॉम्प्यूटरचा ज़माना आला तरी आपले हे चांदोबा प्रेम अबाधित आहे .

चांदोबा चांदोबा
भागलास का?

लिंबोणीच्या झाडामागे
लपलास का?

लिंबोणीचं झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी

मामाच्या वाड्यात येऊन जा
तुपरोटी खाऊन जा

तुपात पडली माशी
चांदोमामा राहिला उपाशी !!!

ह्या प्रसिद्ध बडबड गीताचे आधुनिक गाण्याचे रूप निदान मलातरी youtube वर ऐकेपर्यन्त माहीत नव्हते। चांदोबाच्या ह्या नव्या बडबड गीताची व्हिडीओ लिंक तुमच्यासाठी...


1 comment: